प्र. भारतात दरवर्षी अपघातात दगावणा-या व्यक्तींची संख्या सुमारे...
प्रश्न /15:
प्र. भारतात दरवर्षी अपघातात दगावणा-या व्यक्तींची संख्या सुमारे...
प्र. चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखवणे यासंबंधी तरतूद...
प्र. शिकावू चालकाला कोण प्रशिक्षण देवू शकतो?
प्र. रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास
प्र. चढणीवर वाहन चालवित असताना तुम्ही काय कराल?
प्र. हे चिन्ह काय दर्शविते?
प्र. बोगदयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे कराल?
प्र. झेब्रा क्रॉसिंगवरून सडकपार करण्यासाठी पादचारी थांबले आहेत. ते सडक पार करत नाहीत आपण काय कराल?
प्र. हे चिन्ह असे दर्शविते
प्र. रस्त्यामधील सलग पिवळी रेषा काय दर्शविते?
प्र. वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी
प्र. ‘एक्सप्रेस वे’ ला जोडणा-या आणि ‘एक्सप्रेस वे’ पासून निघणा-या रस्त्यास काय संबोधले जाते.
प्र. कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे?
प्र. हे चिन्ह काय दर्शविते?
प्र. तुम्ही डाव्या बाजूने एखाद्या वाहनास ओव्हरटेक करू शकता, जर
रहदारी नियम आणि कायदा, आणि रहदारी माहिती फलक सारखे विषय चाचणी मध्ये समाविष्ट आहेत
एकंदर 15 प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत ज्या मधून पास होण्यासाठी 9 प्रश्नांचे अचूक उत्तर देणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्या साठी 30 सेकंड दिले गेले आहेत